वैनगंगा नदीत नाव उलटून १५ जण बुडाले

By admin | Published: July 12, 2016 11:24 AM2016-07-12T11:24:07+5:302016-07-12T11:32:32+5:30

देसाइगंज तालुक्यातील सावंगी गावातील वैनगंगा घाटावर नाव उलटून १५ जण पाण्यात बुडाले. आत्तापर्यंत ५ जणांना वाचवण्यात यश आले.

In the Wainganga River, 15 people lost their name and 15 people lost their lives | वैनगंगा नदीत नाव उलटून १५ जण बुडाले

वैनगंगा नदीत नाव उलटून १५ जण बुडाले

Next
>ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. १२ -  देसाइगंज तालुक्यातील सावंगी गावातील वैनगंगा घाटावर नाव उलटून १५ जण पाण्यात बुडाले. आत्तापर्यंत ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. 
 देसाइगंज तालुक्यात भाजीपाला विकण्या करीता येणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील जूनी लाडज येथिल नेहमीच नावेने येतात. आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान नावेवर १०ते १५ भाजी विक्रेते विद्यार्थी व १ दुचाकी वाहन  घेऊन नाव येत होती. नाव तिरा पासून १५  फुटावर येताच नावेचा तोल गेल्याने नाव उलटली २ पुरुष व १ मुलगा पोहुन बाहेर निघाला. प्रशासनाने  शोध मोहीम आरंभ होताच  १ स्त्री व एका मुलाला वाचविण्यात  आले.

Web Title: In the Wainganga River, 15 people lost their name and 15 people lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.