पश्चिम रेल्वे विस्कळीत

By admin | Published: December 28, 2016 08:13 AM2016-12-28T08:13:42+5:302016-12-28T08:13:42+5:30

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे - माहीम स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे

Western Railway disrupts | पश्चिम रेल्वे विस्कळीत

पश्चिम रेल्वे विस्कळीत

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे - माहीम स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे. पॉईंट फेल्यूअर झाला असून बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे. सकाळच्या वेळीच वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या वेळी कामाच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने येणा-यांची संख्या जास्त असते, त्यामुळे वाहतूक लवकर सुरळीत न झाल्यास स्थानकांवरील गर्दी वाढण्याची शक्यता असते. 
 

Web Title: Western Railway disrupts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.