आश्वासनाचा कागद लिहून द्यायला सरकारचे काय जाते? अण्णांच्या उपोषणावर 'खुली चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 02:26 AM2019-02-17T02:26:09+5:302019-02-17T02:37:14+5:30
पोट्टी श्रीरामुलु यांनी ५८ दिवसाचे उपोषण करुन स्वत:च्या राज्यासाठी प्राणांची आहुती दिली.
दैनिक लोकमतच्या खुली चर्चा या व्यासपीठाद्वारे मागविण्यात आलेल्या पत्रांना मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो पत्रे आमच्याकडे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी काही पत्रे आम्ही वर्तमानपत्रात छापली असून उर्वरीत वाचकांच्या नावाची यादी येथे देत आहोत. तसेच काही निवडक पत्रांनाही लोकमत ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्धी देण्यात येत आहे.
पोट्टी श्रीरामुलु यांनी ५८ दिवसाचे उपोषण करुन स्वत:च्या राज्यासाठी प्राणांची आहुती दिली. आजही अशी कित्येक उपोषणे होतात पण त्या उपोषणाबद्दल सरकार गंभीर नसते किवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करते. अण्णांचे उपोषणामुळे देखील फार काही साध्य झाले असे वाटत नाही. कारण सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहात असताना आश्वासनाचा एक कागद लिहून द्यायला फडणवीस सरकारचे काय जाते?
- अमरदिप प्रभाकर गजभिये
- मु. तपणी पो. सोनाली, ता. काटोल, जी. नागपूर
.................
भाजपचे एजंट?
लोकपाल व लोकायुक्त यांच्या नियुक्ती तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी अण्णांंनी २०१४ रोजी देखील आंदोलन केले. याचाच फायदा भाजपला झाला. भाजप सत्तेवर येऊन कार्यकाळ पण संपत आला पण मोदी सरकारने अजुनही मागण्या पूर्ण केल्या नाही. पुन्हा अण्णांंनी उपोषण केले मात्र सरकारने ते गुंडाळले. मागण्या पूर्ण न होता अण्णा उपोषण सोडतात तरी कसे? अण्णा भाजपाचे एजंट तर नाहीत ना? अण्णांचा वापर भाजप मतासाठी तर करत नसेल ना?
- हरिष डी. नैताम - ठाणेगांव ता. आरमोरी, जि. गडचिरोली
.....................
जनतेचा संपर्क कमी झाला
अण्णांच्या या वेळच्या उपोषणाला जनतेचा खूपच कमी प्रतिसाद मिळाला. कारण हे आंदोलन केवळ अण्णा हजारे यांचेच आहे, असा जनतेचा समज झाला. गेल्या चार वर्षात अण्णांचा जनतेशी संपर्क कमी झाला आहे. ते स्वत: एकटेच सरकारशी पत्रव्यवहार करीत राहिले. विशेष म्हणजे, विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही अण्णांच्या बाजूने आवाज दिला नाही. मीडियानेदेखील साथ दिली नाही. त्यामुळे आंदोलनाला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
-राजेंद्र कृष्णराव हजारे, चंद्रपूर
..............
प्रसिद्धीसाठी उपद्व्याप
प्रसिद्धी, मानसन्मान किंवा शासनाचे हस्तक म्हणून अण्णा उपोषण करतात की काय, अशी शंका येते. जेव्हा, जेव्हा अण्णा उपोषणाला बसले तेव्हा, तेव्हा जनतेने भरघोस प्रतिसाद दिला. परंतु अण्णांनी कोणत्याही मागण्या पूर्णपणे मान्य करुन घेतल्या नाहीत. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले की आंदोलन मागे घेतल्याने, उपोषण हे सोंग वाटते. केवळ प्रसिद्धीसाठी केलेला उपद्व्याप.
अभिमन्यू महादेव माणगावकर - बोर्ड डिचोली, गोवा. राजू मांगीर - निपाणी, बेळगाव,
मुंबई -उत्तम भंडारे - चेंबूर, अनंत बोरसे - ठाणे, रुपेश प्रकाश भोईर, रमेश मोरे - कल्याण. श्रीकांत मुकुंद पोळेकर - बदलापूर, सुधीर लक्ष्मीकांत दाणी - बेलापूर, डॉ. भिवानंद बाविस्कर
.................
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर - विजय काकोडकर, विश्वास पारिसा बालीघाटे - शिरढोण, शिरोळ. प्रशांत साळोखे - वडणगे, करवीर. दामोदर आनंदराव गुरव - पोहाळे तर्फ बोरगाव, पन्हाळा. पी. एस. कांबळे - नंदवाळ, पो. वाशी, करवीर. संभाजी रंगराव जाधव - धरणगुत्ती, ता. शिरोळ.
सांगली - अॅड. हेमंत विरचंद दोशी, मोहन मनोहर खोत - रेंदाळ, हातकणंगले.
सातारा - हनमंत मतकर, सचिन केशव गायकवाड, संदीप नामदेव जाधव - मांढरदेव, वाई.
पुणे - सलीम आगा - कोथरुड, अनिकेत राहुल भंडारे, श्रीरंग वैद्य - बिबवेवाडी, सां. रा. वाठारकर, अजित कदम - चिंचवड, राहुल वाघमारे - राजगुरुनगर, सुवर्णा संदीप गुंड - नानगाव, दौंड. श्याम बसप्पा ठाणेदार - दौंड, प्र्रा. बी. ए. कांबळे, सिद्धार्थ वि. रणखांबे - भोलावडे, भोर. मंगेश वाघोले - खेड, चैतन्य त्रिंबक काळभोर - कांबळवाडी, पुरंदर. शांताराम वाघ - मोशी, प्राधिकरण. शशिकांत हरिसंगम - बारामती,
सोलापूर - संजय शिवाजी रुपनर, दिलीप वसंत सहस्त्रबुद्धे, झेनझो कुरिटा. राजुभाई मुलाणी - पंढरपूर, सागर दत्तात्रय सुरवसे - उत्तर सोलापूर, सुजित भारत काकडे - इर्लेवाडी, बार्शी. ओंकार अजित नकाते, मुकुंद ज्ञानेश्वर मोेरे - पंढरपूर, राहुल अरुण मोहरे - बार्शी,
...............
कोकण
रत्नागिरी -
................
उत्तर महाराष्ट्र
अहमदनगर - शेख अर्शद, चंगेडे शशिकांत पेमराज, समीर सय्यद. दानिश हुसेन शेख, योगेश सुनील मरकड - श्रीरामपूर, बाळासाहेब बाबूराव बोरुडे - सिद्धेश्वरवाडी, पारनेर. संदीप वाळुंज - कोल्हेवाडी, संगमनेर. निलेश काशिनाथ खराडे - सावेडी,
नाशिक - शुभम पडवळ, डॉ. अनिल श्रीधर निकम, विकास अहिरे, शुभम जगन्नाथ ढिकले, अवधूत जनार्दन मांढरे, मंगलसिंह राणे, कुणाल डिंगोरे, शिरीष समर्थ - इंदिरानगर, महेंद्र मगर - पंचवटी, राजेश भालचंद्र वैद्य - मालेगाव, संजय शंकर शेळके - नांदूरशिंगोटे, सिन्नर, मनोजकुमार गवई - गंगापूर, रवी गावीत - गडगा, मालेगाव. सुकदेव शंकर देवरे - सोयागाव, मालेगाव. विशाल नामदेव खैरनार - चास, सिन्नर. लक्ष्मण एस. पाटील - इगतपुरी,
..............
खान्देश
जळगाव - शशीकांत मुरारी चौधरी, डी. डी पाटील, योगेश शेळके, संतोष हरिभाऊ फंड - मानेगाव, श्यामकांत बोरसे - भडगाव, भारती विक्रम बोरकर - रावेर, प्रेमानंद रमेश तायडे - नगरदेवळा, पाचोळा. योगेश पद्मसिंग चव्हाण - कापूसवाडी, ता. जामनेर. रमेश व्यंकट बोढरे - गडखांब, पो. नगाव, अमळनेर
धुळे -
नंदूरबार - प्रकाश शेळके, विशाल निकूम - शहादा,
मराठवाडा
औरंगाबाद - सिद्धार्थ प्रधान, डॉ. नूतनकुमार पाटणी, प्रदीप देवीदास जोशी, मिलिंद पटेकर, दिलीप कºहाडे, सतीश आ. त्रिमुखे, रवी गडकरी, सागर बबनराव कºहाळे, ललित जयंत किनगे, विशाल बन्सवाल, धनंजय खाडे, गणेश गंजरा, सुभाष जयराम भोपळे - भोकरगाव, वैजापूर. विजय शिवाजीराव वाघ - आडुळ ब्रुद्रुक, पैठण. अंकुश पाचारणे - चितेगाव, पैठण. योगेश तेजराज चोपडा - करमाड. मनोहर थोरे - घारेगाव, पैठण.
नांदेड - मोहसिन खान, डॉ. दुर्गादास रोडे, बाबूराव देवराव वानखेडे - पुसद, नारायण संटना कटकमवार - किनवट, सचिन प्रकाश भद्रे - संगम, धर्माबाद. राजू पिराजी वाघमारे - सुजलेगाव, नायगाव. गणेश सूर्यभान शिंदे - शिरुर कौठा, ता. कंधार.
बीड - कृष्णा देशमुख - अंबाजोगाई,
जालना - रवींद्र बाबासाहेब ढोबळे, राज पाटील, अनिल वाघमारे - चांदई एक्को, भोकरदन. सौ. रसना देहेडकर - देहेडकरवाडी, डॉ. बाळासाहेब टकले पोखरीकर - मंठा, उद्धव छत्रभुज काटे - वाहेगाव, परतूर.
लातूर - डॉ. एस. एस. कुलकर्णी, अॅड. शिवाजी लक्ष्मण कोकणे - निडेबन, उदगीर. नंदे भागवत राज - लिंबाळा (दाऊ), औसा. जी. टी. मुंडे डोंगरशेळकीकर, ता. उदगीर. श्रीधर विष्णू माने - भेटा, औसा.
उस्मानाबाद - अंकुश रामचंद्र गाडगीळ, अशोक कोरपे. मनोज नागेंद्र आहेरकर - कसगी,उमरगा. अजिंक्य घोडके - अणदूर, तुळजापूर. परभणी - मनोज अमृतराव टेकाळे, रणजीत संतोबा ठोंबरे - भोसी, जिंतूर, प्रताप अंभोरे - जिंतूर,
हिंगोली - प्रफुल रामकिशन राजुरवार, अॅड. अनिल तोष्णीवाल, शब्बीर खान पठाण,
..................
विदर्भ
नागपूर - सुरेंद्र बरगडे, ऋषिकेश बबन भुसारी, डॉ. सी. जी. पाटील - उमरेड, राहुल लक्ष्मणराव रक्षीत - काटोल, अॅड. आर. के. बरेठिया - सावनेर, अंकित वामनराव मुंगोले - खापा, सावनेर, रामविलास नेवारे - उमरेड,
अमरावती - त्रिशूल रमेश अढाऊ, आर. ए. पाटील- मोर्शी, सुधाकर केशवराव तट्टे - मोर्शी,
बुलडाणा - अनंता अनिल सोळंके - चिखली, विनोद नारायण बलांसे - खामगाव, आकाश मधुकर गवई - कल्याणा, मेहकर. वसंतराव भोजणे - मलकापूर. प्रा. प्र्रमोद रामेश्वर चव्हाण, डॉ. हणुमंत भोसले - खामगाव. अमोल दिनकर भालेराव - देऊळगाव राजा, शिवाजी घोंगडे - हिवारा आश्रम मेहकर, विजय वाघ - बिबि, लोणार. प्रा. डॉ. प्रमोद रामेश्वर चव्हाण - खामगाव, बुलडाणा.
यवतमाळ - मंगेश राजेंद्र बेहेरे, मेहूल चव्हाण - पुसद,
अकोला - डॉ. विनय वसंतराव दांदळे, स्वप्नाली निलेश पिंपळकर - कौलखेड,
चंद्रपूर - बाळ निंबाळकर, मारोती बाबाराव डोंगे - कोरपना, राहुल सुरेश बेतावार - राजुरा, डॉ. विशाल येडे, विलास नेरकर - वरोरा, महादेव शेवकर - पळसगाव, बल्लारपूर.
वर्धा - भास्कर पुंडलिकराव भांगे, विशाल देशमुख - अंबोडा, देवळा. नितीन गोंदणे - सावली, प्रदीप पडवे - वेणी, हिंगणघाट. चंद्रशेखर जाणे - जेलवाडी, पो. देलवाडी, आष्टी.
गडचिरोली -
वाशिम - सिंघम खंदारे - रिसोड, प्रा. डॉ. अनंत शिंदे - मंगळूरपीर
हिंगोली - नामदेव लक्ष्मण पतंगे - ताकतोडा, सेनगाव.
भंडारा - आशिष सतदेवे,
गोंदिया - नटवरलाल गांधी - आमगाव,
.............
स्वप्नील पिंपळकर, दत्ता जाधव, हरिनारायण दिंडेकर, मोईन काकर, राम नगिशा, संजय गावंडे, गुणेश अभ्यंकर, मोहन नाईक, हरिनारायण दिंडेकर, निलेश नामदेवराव वालझडे, सूरज हिरे, मुकेश उमके, संजय पाठक, नरेंद्र भांबुरे, कोमल पाटील, प्रवीण देवरे, धनपाल कावरे, नेहा काटुरे, अश्विनी दिगंबर होळे, सुरेंद्र गजभरे, आकाश उत्तम हंबरडे, किरण कुरकुटे, विजय खंडागळे, वसंत कुराई, सुमीत पाटील, चंद्रकांत गोविंद वारघडे -पाटील, डॉ. प्रीती पेंढारकर, वैभव सुदाम कमोद, नवलकिशोर ओझा, भालचंद्र शंकरराव केंधे, संजय कुंभार, किशोर हटकर, धोंडू नारायणराव कदम, मयूर उद्धवराव मुंडे, अनंत बावणे, इत्यादी वाचकांची पत्रे आम्हाला मिळाली. सर्वांचे आभार.
( लोकमतकडे पत्र पाठविणाऱ्या सर्व वाचकांचे धन्यवाद )