हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:46 AM2017-11-14T02:46:17+5:302017-11-14T02:46:38+5:30

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली.

When the irrigation of the gram is irrigated, the death of the farmer after the lightning shakes | हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे (अमरावती) : हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली.
राऊत यांचे पाच एकर शेत आहे. सोमवारी सकाळी ते हरभरा पिकाला सिंचन करण्यासाठी शेतात गेले होते. या वेळी स्टार्टरला हात लावताच त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: When the irrigation of the gram is irrigated, the death of the farmer after the lightning shakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.