थर्डलाइनला गती कोण देणार?

By admin | Published: February 25, 2015 01:40 AM2015-02-25T01:40:28+5:302015-02-25T01:40:28+5:30

नागपूर-सेवाग्राम थर्डलाइनला २०१२-१३मध्ये मंजुरी मिळाली. सध्या नागपूर-सेवाग्राम मार्गावर १०० रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता आहे.

Who will speed up the Third Line? | थर्डलाइनला गती कोण देणार?

थर्डलाइनला गती कोण देणार?

Next

 नागपूर-सेवाग्राम थर्डलाइनला २०१२-१३मध्ये मंजुरी मिळाली. सध्या नागपूर-सेवाग्राम मार्गावर १०० रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता आहे. परंतु १५४ रेल्वेगाड्या दररोज चालविण्यात येत आहेत. ७६ किलोमीटर लांबीच्या थर्डलाइनचा प्रकल्प साकारल्यास नागपूर विभागाला अर्थसंकल्पात अधिक रेल्वेगाड्या मिळून रेल्वेच्या महसुलातही भर पडणार आहे.

Web Title: Who will speed up the Third Line?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.