लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017 चे विजेते

By Admin | Published: April 12, 2017 12:00 AM2017-04-12T00:00:00+5:302017-04-12T00:00:00+5:30

Winners of Lokmat Maharashtra of the Year 2017 | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017 चे विजेते

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017 चे विजेते

googlenewsNext

अवलिया कलावंत अशोक हांडे यांना यंदाच्या परफॉरमिंग आर्ट (Performing Arts) विभागातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.




Web Title: Winners of Lokmat Maharashtra of the Year 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.