अतिरिक्त पालिका आयुक्तपदी जऱ्हाड

By admin | Published: June 9, 2017 05:39 AM2017-06-09T05:39:40+5:302017-06-09T05:39:40+5:30

मत्स्यविकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी (शहर) शासनाने नियुक्ती केली

Zardabad as Additional Municipal Commissioner | अतिरिक्त पालिका आयुक्तपदी जऱ्हाड

अतिरिक्त पालिका आयुक्तपदी जऱ्हाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी (शहर) शासनाने नियुक्ती केली असून, उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांची अतिरिक्त पालिका आयुक्तपदी (पूर्व उपनगरे) नियुक्ती केली आहे.
जऱ्हाड हे १९९७च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. तर सिंघल हे १९९७च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत.

Web Title: Zardabad as Additional Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.