अँमेझॉनचं जंगल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 06:05 AM2019-09-01T06:05:00+5:302019-09-01T06:05:10+5:30

जगासाठी उपलब्ध तब्बल 20 ते 28 टक्के ऑक्सिजन एकट्या या जंगलातून तयार होतो.  40,000 प्रकारच्या वनस्पती, 30 हजार प्रकारची झाडं, 2000 प्रकारचे पक्षी, 2200 प्रकारचे मासे, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 428 प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणार्‍या प्रजाती..

Characteristics of Amazon jungle! | अँमेझॉनचं जंगल!

अँमेझॉनचं जंगल!

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या या जंगलात 75 हजारपेक्षा जास्त ठिकाणी आगीचा भडका

* क्षेत्र:  55 लक्ष वर्ग किलोमीटर 
* ब्राझील, पेरू, कंबोडिया, व्हेनेझुएला, इक्वाडोर, बोलिव्हिया, गुयाना, सुरीनाम, फ्रान्स (फ्रेंच गुआना) इत्यादि सुमारे 10 देशांत विस्तार
*  सर्वाधिक 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये, 13 टक्के भाग पेरूत, 10 टक्के भाग कंबोडियात आणि काही थोडा भाग इतर देशांत आहे. 
* जगासाठी उपलब्ध तब्बल 20 ते 28 टक्के ऑक्सिजन एकट्या या जंगलातून तयार होतो. 
* 40,000 प्रकारच्या वनस्पती, 30 हजार प्रकारची झाडं, 2000 प्रकारचे पक्षी, 2200 प्रकारचे मासे, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 428 प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणार्‍या प्रजाती. 
* 25 दशलक्ष प्रकारच्या किटकांचं निवासस्थान. 
* सध्या या जंगलात 75 हजारपेक्षा जास्त ठिकाणी आगीचा भडका
* ब्राझीलच्या अध्र्या आकाशात धुराचे लोट आणि अंधार

Web Title: Characteristics of Amazon jungle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.