लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

खोक्यात रुपया टाकून फोन करायचो.. - Marathi News | We used to call Avinash from public coinbox.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खोक्यात रुपया टाकून फोन करायचो..

अविनाश इतका मोठा होईल, देशाचं, गावाचं नाव गाजवेल असं कधी वाटलंच नव्हतं. पण तो इतकी मेहनत घेतो, की ते पाहून आजही आमच्या डोळ्यांत पाणी येतं. ...

खराट्याच्या काड्यांचा बाण... - Marathi News | The arrow of broom stick ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खराट्याच्या काड्यांचा बाण...

आम्ही कसली प्रवीणला खेळाची गोडी लावतोय? तोच आपलं काड्याकुड्यांचा धनुष्यबाण घेऊन खेळत बसायचा. आम्ही ना शाळेत गेलेलो, ना आमच्याकडे स्वत:चं घर, ना शेती. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतो. आमचा प्रवीण जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकला. लै मेहनत केली त्यानं. ...

राजकीय आंदोलनांपेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी झगडा! - Marathi News | Fight for people's issues rather than political movements! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :राजकीय आंदोलनांपेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी झगडा!

Fight for people's issues rather than political movements: अकोल्यातील भाजपच्या आंदोलनाकडे याचदृष्टीने बघता यावे. ...

सगळ्यांनाच आरोग्यदायी जगण्याचा हक्क  - Marathi News | Everyone has the right to a healthy life spacial article | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सगळ्यांनाच आरोग्यदायी जगण्याचा हक्क 

एक लाट आली, ती गेली, दुसरी लाट आली ती उताराला लागत असल्याचे वाटत आहे. ती गेली नाही तोच आता तिसऱ्या लाटेची भीती आहे. अशा किती लाटा येणार माहीत नाही. ...

अफगाणिस्तानातून अमेरिकेचा काढता पाय - Marathi News | us army going back from afghanistan joe biden decided taliban entry | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अफगाणिस्तानातून अमेरिकेचा काढता पाय

American army Going Back From Afghanistan : तब्बल २० वर्षे अफगाणिस्तानात राहून आता अमेरिकेने तिथून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. ...

'मेघदूता'तील आषाढरंग! - Marathi News | meghdhootatik ashadhrang article by pravin davane | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :'मेघदूता'तील आषाढरंग!

प्रतिभावंतांचे जन्मदिवस साजरे करण्याची प्रथा नवी नाही, पण त्या प्रज्ञावंताच्या श्रेष्ठ महाकाव्याचा जन्मदिवस हा काव्यदिवस म्हणून संपन्न व्हावा हे भारतवर्षातच घडू शकते. ...

International Justice Day : अन्याय समजून घ्या, मग न्यायाचे सूत्र गवसेल  - Marathi News | Understand injustice then the formula of justice will be found international justice day | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :International Justice Day : अन्याय समजून घ्या, मग न्यायाचे सूत्र गवसेल 

International Justice Day : रोम ठरावाद्वारे १९९८मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायाची संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. जागतिक पातळीवरील कायमस्वरूपी पहिलीच स्वतंत्र न्याय यंत्रणा म्हणून इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची स्थापना हेग (नेदरलँड) येथे झाली. ...

आपण आनंदी असण्याचा निर्णय कोण घेतो? - Marathi News | Who decides to be happy? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आपण आनंदी असण्याचा निर्णय कोण घेतो?

आपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात. आनंदी राहणे आणि नसणे. आनंदी राहणे हा पर्याय एकदा जाणीवपूर्वक निवडला की, त्यासाठी आपल्याला किती तरी कारणे सापडू लागतात... ...

डॉक्टर की वेठबिगार? - Marathi News | Doctor or forced labour?.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डॉक्टर की वेठबिगार?

एकीकडे डॉक्टर आदिवासी व ग्रामीण भागात जात नाहीत म्हणून कंठशोष करायचा आणि दुसरीकडे तुटपुंजा पगारावर, कंत्राटी पद्धतीने वेठबिगारासारखे त्यांना राबवून घ्यायचे! हे कसे चालणार? ...