लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

‘विचार’ नावाच्या सुतार पक्ष्याची ठकठक कशी थांबणार? - Marathi News | When will the thoughts in our mind stop? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘विचार’ नावाच्या सुतार पक्ष्याची ठकठक कशी थांबणार?

शरीर जिथे आहे तिथे, वर्तमानात, आपले मन कधीच नसते. हे असे असेल तर वर्तमानातल्या प्रश्नांना आपण कसे तोंड देणार? ...

माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो! - Marathi News | Man first dies from the mind, then actually dies! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो!

आपल्या सर्वांना अजून खूप जगायचे असेल, तर कोविडमुळे मरणाचा विचार करून उपयोग नाही. ...

हर रंग - अब भी - कुछ कहता है! - Marathi News | Every color - even now - says something! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हर रंग - अब भी - कुछ कहता है!

दिवस किती का वाईट असेनात, आपलं इंद्रधनुष्य आपल्याच मनाच्या सांदीकोपऱ्यात असतं, प्रयत्न केले की आपलं आपल्याला सापडतं ते!! ...

महापौर, आयुक्त, साहेबा, रस्त्यावर उतरून लोकाईचे हाल पाह्यसाल का? - Marathi News | Mayor, Commissioner, sir, will you take to the streets and see the condition of the people? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :महापौर, आयुक्त, साहेबा, रस्त्यावर उतरून लोकाईचे हाल पाह्यसाल का?

Akola Municipal Corporation : लोकप्रतिनिधी असोत की शीर्षस्थानी असलेले सरकारी मुलाजीम, त्यांनी तर याबाबतीतले भान ठेवणे आवश्यकच असते; किंबहुना ती त्यांची कर्तव्यदत्त जबाबदारीही असते. ...

विमान धावपट्टीवर उभे आहे, आता जाणार कुठे? - Marathi News | The plane is standing on the runway, where to go now? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विमान धावपट्टीवर उभे आहे, आता जाणार कुठे?

​​​​​​​विश्वगुरू तर आपण होणारच; हे मोदी यांनी जगाला जवळपास पटवत आणले होते. पण कसले काय अन्‌ फाटक्यात पाय!!कोविड साथ हाताळणीच्या दुर्दशेने मोदी सरकारचे पितळ पार उघडे पडले. ...

कितीही संकटे आली, तरी मोदींचा मार्ग उज्ज्वलच!! - Marathi News | No matter how many troubles come, Modi's path is bright !! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कितीही संकटे आली, तरी मोदींचा मार्ग उज्ज्वलच!!

काहीजण अंत्यसंस्काराच्या अग्नीवर आपल्या दिवास्वप्नांची भाकरी भाजण्यात मग्न असले, तरी मोदींसाठी प्रत्येक संकट म्हणजे गरिबांच्या सेवेच्या संकल्पाचा पुनर्निर्धार असतो. ...

घाबरलेल्या मुलांना सावरण्याच्या युक्त्या - Marathi News | Tricks to handle frightened children.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :घाबरलेल्या मुलांना सावरण्याच्या युक्त्या

तुमच्या मुलांच्या मनात सध्या काय चाललंय याकडे तुमचं लक्ष आहे का? मुलं टीव्हीसमोर बसून एकेकटी, एकाकी होत चालली नाहीत ना? ...

... आणि अखेर ती भेट, ते चुंबन!!! - Marathi News | ... and finally that gift, that kiss !!! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :... आणि अखेर ती भेट, ते चुंबन!!!

इटलीतल्या मायकेल डे अलोपाज आणि पाओला एग्नेली या जोडप्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या सक्तीवर मार्ग शोधलाच शेवटी! ...

सतत स्वत:ला सांगत राहा, की... - Marathi News | Keep telling yourself that ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सतत स्वत:ला सांगत राहा, की...

एखादे वाक्य एखाद्या मंत्राप्रमाणे स्वतःशी म्हणत राहायचे नक्की करून ते सतत म्हणत राहिलो तर शरीराकडून हवे ते प्रतिसाद मिळू शकतात..! ...