लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

बिहार कधी बदलणार...? - Marathi News | When will Bihar change...? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बिहार कधी बदलणार...?

एकतृतीयांश लोकसंख्या आजही दारिद्र्यरेषेखाली, सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून! औद्योगिक उत्पादनात केवळ अर्धा टक्क्याने वाढ! माहिती-तंत्रज्ञान विकासाचा मागमूस नाही, रस्ते, एसटी सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण यंत्रणेचा पत्ता नाही! - ही अशी दुर्दशा का व्हावी? ...

लेखक समजून घेताना... अभिराम भडकमकर आणि हृषिकेश गुप्ते - Marathi News | Understanding the author... Abhiram Bhadkamkar and Hrushikesh Gupte | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लेखक समजून घेताना... अभिराम भडकमकर आणि हृषिकेश गुप्ते

‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त पुणे येथे साहित्य व्यवहारातल्या मान्यवरांची एक अनौपचारिक मैफल नुकतीच रंगली. या कार्यक्रमात ख्यातनाम लेखक अभिराम भडकमकर आणि ऋषिकेश गुप्ते यांनी ‘कोरोनाकाळातील लेखन’ याबाबत केलेले चिंतन. ...

दिवाळी अंक हे दीपोत्सवाचे लखलखते वैभवच! - Marathi News | Diwali issue is the glittering glory of Dipotsava! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :दिवाळी अंक हे दीपोत्सवाचे लखलखते वैभवच!

‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने पुणे येथे साहित्य व्यवहारातल्या मान्यवरांची एक अनौपचारिक मैफल रंगली. त्या संवादातले हे काही अंश ...

बायडेन्स.. ते आणि हे! - Marathi News | Bidens .. that and this! - History of Jo Biden's family | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बायडेन्स.. ते आणि हे!

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जो बायडेन यांनी जिंकताच त्यांचे नागपूर येथील नातेवाईकही प्रकाशात आले आहेत. ...

 फटाके आणि प्रदूषण - Marathi News | Firecrackers and pollution | Latest manthan News at Lokmat.com

मंथन : फटाके आणि प्रदूषण

फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे सर्वश्रुत आहे. पण त्याजोडीला आपल्याकडे धार्मिक मु्द्दाही आहे. सगळ्यांच्या सणांना फटाके चालतात मग आम्हाला का नाही? आमचेच सण कसे दिसतात, असे प्रश्न विचारले जातात. आतषबाजी फटाक्यांची असे की विचारांची – प्रदूषण होणारच. ...

पु. ल. देशपांडे जयंती विशेषः तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती? - Marathi News | P L Deshpande Jayanti which NRI you are American European or Gulf | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पु. ल. देशपांडे जयंती विशेषः तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती?

तुम्ही अमेरिकन आहात, युरोपियन की आखाती ? ...

‘अमेरिका प्रथम’चे गौडबंगाल! - Marathi News | What is 'America First' and the 'American dream'? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘अमेरिका प्रथम’चे गौडबंगाल!

अमेरिकन जनतेच्या मनात ‘अमेरिका प्रथम’ याबद्दल बरेच संभ्रम आहेत! ‘अमेरिका फक्त अमेरिकनांची’ हे खरे, की ‘जगाच्या शीर्षस्थानी फक्त अमेरिकाच’ हे खरे? - या देशाची पुढची वाट बिकट असेल, ती या संभ्रमामुळेच! ...

‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही! - Marathi News | ‘American Dream’ will never go out! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही!

अमेरिकेची दारं बंद झाल्यासारखं अधूनमधून वाटू शकेल; पण हा देश आपल्या मूळ मूल्यांपासून हटणार नाही, हे नक्की! ...

जेम्स बॉण्ड आणि कॉनरी - Marathi News | James Bond and Sean Connery | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जेम्स बॉण्ड आणि कॉनरी

जेम्स बॉण्डला शॉन कॉनरीनं लोकप्रिय केलं. आपलं स्टारपद आणि अभिनेता असणं, या दोन्हीचा पुरावा मागे सोडून तो गेला. अलीकडच्या क्षणिक लोकप्रियतेच्या काळात त्याची ही दुहेरी कारकीर्द कोण विसरू शकेल? ...