लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

सुशांतसिंह राजपूत केसमध्ये नवे काय? - Marathi News | What's next in Sushant Singh Rajput case? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सुशांतसिंह राजपूत केसमध्ये नवे काय?

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना  खलनायक ठरवण्यात आले; पण केंद्रीय  तपास यंत्रणा ज्या निष्कर्षाप्रत आल्या होत्या, तिथपर्यंत मुंबई पोलीसही पोहोचले होते. मग नवीन काय घडले? ...

पक्षी जाय माहेरा..! - Marathi News | After 60 years, Senior Wildlife conservationist and writer Maruti Chitampalli will now live at his birthplace, Solapur.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पक्षी जाय माहेरा..!

विदर्भातल्या रानावनात रमून गेलेले चितमपल्ली सोलापूरला, त्यांच्या जन्मगावी निघालेत! माहेराची ओढ आहे, पण म्हणतात  ‘तिथे जंगल नाही हो!..’ ...

साहस करा; पण स्वजबाबदारीवर! - Marathi News | Do adventure; But at your own risk! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :साहस करा; पण स्वजबाबदारीवर!

साहसी उपक्रमासंदर्भातला मसुदा  शासनाने नुकताच जाहीर केला आहे; पण सारेच साहसी उपक्रम म्हणजे ‘पर्यटन’  असा अर्थ लावणे चुकीचे आहे.  ...

फ्लाइंग कार ! - Marathi News | Flying car! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फ्लाइंग कार !

आकाशात उडण्याची माणसाची इच्छा विमानाच्या माध्यमातून कधीचीच प्रत्यक्षात आली. आता मात्र माणसाला कारच हवेत उडवायचीय! ...

उत्तर प्रदेश आणि बाई... - Marathi News | Uttar Pradesh and Women... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :उत्तर प्रदेश आणि बाई...

उत्तर प्रदेशचे राजकारण आजही  ‘कट्टे’ आणि ‘पट्टे’ याभोवती फिरते.  त्यात एकीकडे पुरुषांना अर्मयाद स्वातंत्र्य,  तर दुसरीकडे महिलांची मुस्कटदाबी.  अनेक महिलांच्या नावात ‘देवी’, पण त्यांना वागणूक मात्र पशूच्याही खालची! ...

निर्भय! - Marathi News | Fearless Pushpabai Bhave!... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निर्भय!

पुष्पाबाई भावे यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. त्यांचा विचार काळाच्या ओघात,  कामं करत असताना, लोकांच्या  सोबत राहून विकसित होत गेला.  वैचारिक पठडीत त्या अडकल्या नाहीत.  स्वातंत्र्य, समता या मूल्यांसाठी  त्यांनी स्वत:ला निर्भयपणे झोकून दिलं.  ...

‘चांदोबा’ची जादू - Marathi News | The magic of ‘Chandoba’ !... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘चांदोबा’ची जादू

के. सी. शिवशंकर यांचं सारं आयुष्य  ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं.  एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं  असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे.  ...

वटवृक्षाला पुनरुज्जीवन - Marathi News | Revival of the old banyan tree by the people of Goa | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वटवृक्षाला पुनरुज्जीवन

अनेक वर्षे वादळ वार्‍यात उभ्या असलेल्या, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झालेल्या; पण अचानक कोसळून पडलेल्या वटवृक्षाला लोकांनीच नवसंजीवनी दिली, त्याची गोष्ट.. ...

पर्यटकांची पसंती फ्रान्सला ! - Marathi News | France is the favorite tourist destination! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पर्यटकांची पसंती फ्रान्सला !

पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात? याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे.  ...