टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे. ...
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ...
राज्यभरातील शहर व गावे विद्रूप करण्यास आळा घालण्यासाठी प्रभावी कायदे अस्तित्वात असतानाही, होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर झळकावत शहरे व गावे बकाल होत असतील, तर ते सुसंस्कृत राज्याचे लक्षण आहे का? ...
Beauty Contest: तब्बल २७ वर्षांनी भारतात विश्वसुंदरी स्पर्धेचे त आयोजन केले जात आहे. यात भारतातर्फे कर्नाटक येथील सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत 'फैशन वर्ल्ड'मध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. ...
Mantralaya: सरकारी काम आणि सहा महिने थांब, याची प्रचिती शासकीय कार्यालयांत येते. छोट्याशा कामासाठीही वारंवार खेटे मारावे लागतात. लालफितीच्या कारभाराचा अनेकांना वाईट अनुभव आला असेल. मात्र, कॉम्प्युटरच्या मदतीने ई-ऑफिस प्रणालीमार्फत फाइल्सचा निपटारा कस ...
नंदयात्री मास्टर कृष्णराव’ ही स्मरणिका अलीकडेच संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीपूर्तीनिमित्त ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात ...
कोणतेही करिअर असो, नोकरी असो, व्यवसाय असो त्यात आपण परिधान करीत असलेल्या कपड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही मुलाखतीला आपण जातो, तेव्हा आपल्या दिसण्यावरून अनेक गोष्टी ठरत असतात. ...