लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

कोरोना काळात शाळा सुरू करायच्या तर शासन आणि शिक्षकांपुढे कोणते पर्याय आहेत? - Marathi News | What are the options for the government and teachers to start schools in the Corona period? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोरोना काळात शाळा सुरू करायच्या तर शासन आणि शिक्षकांपुढे कोणते पर्याय आहेत?

शाळा सुरू होणार का? कधी आणि कशा सुरू होणार? की शिक्षण सुरू होणार; पण शाळा बंदच असणार? या पेचातून मार्ग काढायचा तर शासन आणि शिक्षकांसमोर  कोणकोणते पर्याय आहेत? ...

फिलिप्स आणि एसबीआय.. - Marathi News | Philips and SBI.. the story behind the logos.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फिलिप्स आणि एसबीआय..

प्रत्येक उद्योजक, सेवा पुरवठादार ग्राहकाला वस्तू-मालाच्या पलीकडचा अनुभव देताना ग्राहकाच्या मनात  आशाही निर्माण करत असतो.  आपल्या सेवेचा सारांश लोकांपयर्ंत  पोहोचवण्यासाठी लोगोचा वापर केला जातो.  त्याच माध्यमांतून ते लोकांच्या मनात आपलं घर आणि स्थानही ...

नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील - Marathi News | story of Saima Afrin, who writes delicate, heart-wrenching poems | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं. ...

‘कोरोनाच्या छायेत शहरीकरण’...या आजारी शहरांचे करायचे काय? - Marathi News | What to do with sick cities? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘कोरोनाच्या छायेत शहरीकरण’...या आजारी शहरांचे करायचे काय?

कोरोनामुळे प्रत्यक्ष कोठे जाण्याची,  भेटीगाठींची शक्यता कमी झाली आहे.  पुढेही हे असेच सुरू राहिले तर  शहरांची गरजच संपेल की काय, असे प्रo्न उपस्थित होत आहेत. मात्र शहरांचे महत्त्व कमी होणार नाही.  ...

अभ्यास बदलेल, थांबणार नाही; शिक्षणमंत्र्यांनी सांगितला शिक्षणाचा मार्ग - Marathi News | Study will change, not stop !! - Exclusive interview with Minister of School Education Varsha Gaikwad.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अभ्यास बदलेल, थांबणार नाही; शिक्षणमंत्र्यांनी सांगितला शिक्षणाचा मार्ग

15 जूनपासून शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तर  विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण कसे देता येईल  यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे.  इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे.  त्यामुळे  सॅटेलाइट, टीव्ही, रेडिओ. असे सर्व पर्याय तप ...

माझ्यात उणीव असू शकते, पण देशात काही उणीव नाही; नरेंद्र मोदींचं पत्र - Marathi News | Self-reliant! - Letter written by Prime Minister Narendra Modi to the people on the occasion of the first year of the second term of his government | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :माझ्यात उणीव असू शकते, पण देशात काही उणीव नाही; नरेंद्र मोदींचं पत्र

कोरोनानं अचानक अख्ख्या जगावर चाल केली.  अनेकांना त्रास झाला, गैरसोय झाली.  अपरिमित यातना सोसाव्या लागल्या,  पण आपण सर्व मिळून त्याविरुद्ध लढू. ही लढाई प्रदीर्घ आहे, पण आपण कायम विजयपथावरच राहू, असा विश्वास आहे. सध्या सर्वात मोठा प्रo्न आहे अर्थव्यवस् ...

थॉमस हार्डी- त्याला ‘हे’ दु:ख दिसलं होतं! - Marathi News | Thomas Hardy - June 2 is the memorial day of famous British author Thomas Hardy.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :थॉमस हार्डी- त्याला ‘हे’ दु:ख दिसलं होतं!

शहरांमधून अचानक निर्वासित केले गेलेले लाखो मजूर अशक्य हालअपेष्टा सहन करत  आपापल्या गावी निघाले आहेत. हे जथ्थे बघताना आठवण येते ती थॉमस हार्डीची! औद्योगिकरणाने गिळून टाकलेल्या इंग्लंडमधील ग्रामीण संस्कृतीच्या वेदना हार्डीला फार आतून समजल्या होत्या.. ...

डॉ. बाबा आढाव- अखंड झुंज.. - Marathi News | Dr. Baba Adhav- The leader of unorganized laborers, senior thinker Dr. Baba Adhav's 90th birthday is on June 1. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डॉ. बाबा आढाव- अखंड झुंज..

डॉ. बाबा आढाव यांनी समाजपरिवर्तनासाठी  आपली हयात घालवली. समाजातला शेवटचा माणूस  हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शोषित व वंचितांना न्याय कसा मिळेल,  यासाठीचा त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे.  ...

स्वप्नांचा प्रवास.. - Marathi News | The journey of dreams .. Bharatnatyam dancer Akmaral Kainazarova narrates her story of dreams.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वप्नांचा प्रवास..

माझी आई सुंदर होती. चांगली गायिका होती. आणि मी तिची मुलगी? काहीही नाही!. त्या अडनिड्या माझा एकच ध्यास होता. निरोगी आणि सुंदर होण्यासाठी नाच शिकायचा! रशियाच्या घट्ट मुठीत आवळलेल्या कझाकस्तानला  जेव्हा नृत्य-संगीताची भाषाही ठाऊक आणि मान्य नव्हती  तेव्ह ...