लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

‘सूत्रधार’! - रत्नाकर मतकरी - Marathi News | Memories of great marathi writer Ratnakar Matkari.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘सूत्रधार’! - रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरींनी विपुल लिहिले. शेवटपर्यंत ते लिहीत राहिले. व्यक्त होत राहिले.  नाटकांपासून ते गुढकथांपर्यंत सर्व क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली  आणि त्याला वाड्मयीन दर्जा, कलामूल्य प्राप्त करून दिले. गांधींच्या जीवनावरचे नाटक त्यांचे शेवटचे नाटक ठर ...

हिंमत.. - Marathi News | Courage .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हिंमत..

.. जे आज आहे, ते उद्या नसेल!! आजचा दिवस उद्या असणार नाही! काहीही झालं, तरी माणूस हिंमत हरणार नाही!!! ...

साध्वी मधुस्मिताजी म. सा. - क्रांतीच्या अग्रदूत - Marathi News | Sadhvi Madhusmitaji Ma. Sa. - The forerunner of the revolution | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :साध्वी मधुस्मिताजी म. सा. - क्रांतीच्या अग्रदूत

मधुस्मिताजींचा जीवनक्रम  विलक्षण घटनांनी भरलेला आहे.  आपल्या 50 वर्षांच्या प्रवासात,  अनेक कटू-गोड अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत.  परदेश प्रवासासारखे क्रांतीकारी पाऊल उचलताना जैन समाजात परिवर्तनही त्यांनी घडवून आणले. ...

आर्थिक आव्हानांवरील उपायांसाठी काय बनायचंय? -आत्मनिर्भर कि अंतर्मुख? - Marathi News | while overcoming the financial challenges, what do we want to become?- Self-reliant or introspective? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आर्थिक आव्हानांवरील उपायांसाठी काय बनायचंय? -आत्मनिर्भर कि अंतर्मुख?

अलीकडच्या काळात आर्थिक राष्ट्रवादाचा हुंकार  जगभरातच उमटताना दिसतो आहे.  कोरोना काळात तो आणखी वाढला आहे.  आपल्या देशाच्या अर्थकारणाला टेकू देण्यासाठी  जी काही ‘पॅकेजेस’ सरकारने जाहीर केलेली आहेत  त्यांच्या मुळाशीही आत्मनिर्भरता म्हणजेच ‘आर्थिक राष्ट् ...

कट.. रीटेक.. - Marathi News | Cut .. retake ... The impact on TV serials and films due to corona. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कट.. रीटेक..

लेखक गोष्ट लिहितात,  कलाकार आणि तंत्नज्ञांना पैसे देऊन,  निर्माता त्यांच्या सेवा विकत घेतो. त्या गोष्टीचे एपिसोड्स तयार करतो.  हे एपिसोड्स वाहिनीला विकतो.  वाहिनीवाले ते जाहिरातीसह  प्रसारित करुन पैसे कमावतात.  कोरोनामुळे मार्चपासून शूटिंग्ज बंद आहेत ...

‘बोलणारी’ चित्रं! - Marathi News | 'Talking' pictures! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘बोलणारी’ चित्रं!

प्राणी, पक्षी, निसर्गातल्या विविध गोष्टी  दगडावर रेखाटत माणूस एक आकृतिबंध तयार करू लागला.  त्यातूनच तयार झाली ‘चित्नलिपी’;  चिन्हांची सांकेतिक भाषा!  त्यातूनच माणूस स्वत:ला व्यक्त करायला शिकला. रोज आपल्याला अनेक चिन्ह संकेत दिसतात. ती सतत आपल्याशी सं ...

‘स्वर-वीणा’- वीणाताई सहस्रबुद्धे - Marathi News | Meomories of great Indian vocalist and composer Veenatai Sahasrabuddhe by Sateeesh Paknikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘स्वर-वीणा’- वीणाताई सहस्रबुद्धे

वीणाताई सहस्रबुद्धे.  एक उत्तम गायिका, एक उत्कृष्ट व्यक्ती आणि  र्शेष्ठ गुरु म्हणून त्यांची कायम आठवण काढली जाईल. गायनात त्या स्वत: तर तल्लीन होतच, पण आनंदाच्या, स्वरांच्या वादळात आपण  कधी लपेटून गेलो याचे भान र्शोत्यांनाही राहात नसे. कालानुरूप बदलणा ...

रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान.. - Marathi News | The story of the life of Matka-King Ratan Khatri who once ruled over Mumbai | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रंगीला रतन- एकेकाळी मुंबईवर राज्य करणार्‍या मटका-किंग रतन खत्रीच्या आयुष्याची दास्तान..

माणूस कमालीचा शौकिन. त्याच्या नुस्त्या बोटांच्या हालचालीने कोट्यवधींची उलाढाल एका झटक्यात होत असे. धंदा मटक्याचा, पण त्या बेकायदेशीरपणातही व्यावसायिकता इतकी उच्च कोटीची की, ज्याचा आकडा लागे, त्याला रोकडा मिळेच! निवृत्तीनंतर तो महालक्ष्मी रेसकोर्सवर  ...

थोडे थांबलो, बिघडलं कुठे? - Marathi News | What Corona taught us? - Dr. Abahy Bang | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :थोडे थांबलो, बिघडलं कुठे?

कोरोनाचा धोका नको. बंदीची गरज पडायला नको.  विस्थापित मजुरांचे हाल व बेरोजगारी नको.  परस्परांविषयीचा ‘याला संसर्ग तर नसेल?’  - हा कायम संशय व दुरावा नको. नक्कीच नको.  पण या निमित्ताने जर जगाचा ग्लोबल वार्मिंगकडे जाणारा प्रवास,  विकासाच्या नावाखाली होण ...