हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
गुरुवार २८ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
"मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
मुख्यमंत्री पद...! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
"तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
सरकार महायुतीचं... CM कोण?
देवाभाऊ 'मॅन ऑफ द सीरीज'
शिंदेंसाठी शिलेदारांची मोर्चेबांधणी
अजित पवारांची भूमिका ठरली!
काँग्रेसचं 'मिशन EVM'
उद्धव ठाकरेंना धक्का
शरद पवार
IPL Auction
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
मंथन
Manthan (Marathi News)
Photos
Videos
मंथन :
‘बटन मसाला’!
डिझाइन हे अनेक प्रश्नांवरचं उत्तर आहे. फॅशन हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. फॅशनवर होणारा खर्च, त्यामागची मेहनत, कपड्याचा आणि सामग्रीचा अपव्यय अशा अनेक प्रश्नांवर अनुज शर्मा यांनी उत्तर शोधलं. एक सलग आयताकृती कपडा, बटन म्हणून गोट्या, शिंपले, बिल् ...
मंथन :
ते दोघे- किती वेगळे आणि तरीही किती सारखे..
इरफानचा चेहरा हा मोठा पिंजरा होता त्याच्यासाठीचा. काहीतरी विचित्र छटेचा आणि सामान्यांपेक्षाही वेगळ्या वैचित्र्याचा! - पण त्याने त्यातच आपली ताकद शोधली आणि बदलत्या काळाचा फायदा घेऊन आपल्याभोवतीचा पिंजरा मोडून-तोडून फेकून दिला! अतीव देखण्या रूपाचा गोड, ...
मंथन :
थँक यू कोरोना ! - कोरोना व्हायरसने जगाला शिकवलेले धडे
कोरोना विषाणूने केलेल्या जागतिक हल्ल्यात अख्खं जग भोवंडून गेलं आहे. जगभरातले डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी जीवावरच्या संसर्गाचा धोका पत्करून या विषाणूशी लढत आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं ठप्प झाली आहेत. माणसं घरात बंद केली गेली आहेत. - पण या सगळ्य ...
मंथन :
जगण्याच्या चढाओढीत सुटलं घर!.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील नागरिकांनी राज्यात आणि बाहेरही अनेक ठिकाणी स्थलांतर केले आहे. सातार्यातील अनेक रहिवासी मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतात. दिल्लीच्या झवेरी बाजारात अनेक सांगलीकरांचे ‘गलई’ ...
मंथन :
खासगीकरणाकडे जाणारी आरोग्य-व्यवस्था
कोरोनाच्या काळात सरकारी आरोग्य व्यवस्था उत्तम काम करीत आहे, पण कोरोनामुळेच ती उघडीही पडली. आपली आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी मोठा आर्थिक निधी द्यावा लागेल. चांगले काम करणार्या डॉक्टरांना प्रोत्साहन द्यावे लागेल. वाईट काम करणार्यां ...
मंथन :
ताल आणि तोल!
संगीताचा इतका मोठा पसारा आणि त्यामागे केवढे मोठे शास्र त्याच्या नादाचे? ऑस्ट्रियात असताना मला रोज प्रश्न पडायचे, या पसार्यात माझ्या ड्रमचे स्थान काय? माझा ड्रम ज्या भाषेत बोलतो ती भाषा या पसार्यातील बाकी लोकांना, वाद्यांना कशी समजेल? त्यासाठी ...
मंथन :
‘हिप्पो रोलर’ आणि ‘लाइफ स्ट्रॉ’!
पाण्याच्या शोधात असलेले आणि त्यासाठी वणवण फिरत असलेले लाखो लोक हे चित्र जगाच्या कुठल्याही भागात नवीन नाही. पाणी हा खरं तर आपल्या आयुष्याचा जीवनावश्यक घटक. पण अशा समस्यांवरही डिझाइन या क्षेत्राचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यातूनच तयार झाल्या दोन अत ...
मंथन :
सुरसुंदरी मनात भरली
देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना ! ...
मंथन :
सूक्ष्म जिवाणू : बागुलबुवा आणि वास्तव
बहुतांश धोकादायक आजार हे संसर्ग झालेल्या एका माणसाच्या श्वासोच्छ्वासाव्दारे निरोगी लोकांपर्यंत पोहोचतात. मनुष्य मुख्यत: स्वत:ला नीटपणे ओळखत नाही आणि ज्या निसर्गाने त्याला निर्माण केले तो निसर्गही त्याला नीटसा समजलेला नाही. ...
मंथन :
सोशल डिस्टन्सिंगच्या काळातील सामाजिक एकोपा... सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणारा!
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सुरक्षित अंतर जपणे अनिवार्य बनले आहे. हे अंतर राखत असंख्य नागरिक आपल्या परीने माणुसकीच्या जाणिवेतून सामाजिक एकोपा जपत आहेत. अडचणीच्या काळात सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या असंख्य नागरिकांच्या प्रयत्नांच्या प्रात ...
Previous Page
Next Page