Marathi Jokes: नुसता कल्ला! अपघातात सापडलेल्या नवऱ्याला बायकोचा 'लय भारी' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 08:11 AM2020-09-03T08:11:23+5:302020-09-03T08:12:47+5:30

अपघात झालेल्या नवऱ्याला बायकोचा सल्ला

funny marathi husband wife jokes | Marathi Jokes: नुसता कल्ला! अपघातात सापडलेल्या नवऱ्याला बायकोचा 'लय भारी' सल्ला

Marathi Jokes: नुसता कल्ला! अपघातात सापडलेल्या नवऱ्याला बायकोचा 'लय भारी' सल्ला

Next

पत्नी- कुठे आहात अहो..?

पती- अपघात झालाय.. हॉस्पिटलमध्ये जातोय.. 

पत्नी- बरं.. नीट जा.. डबा व्यवस्थित धरा.. नाही तर डब्यातलं वरण सांडेल..

Web Title: funny marathi husband wife jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.