Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारते म्हणून नवरा कोर्टात गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 07:10 PM2020-11-05T19:10:11+5:302020-11-05T19:10:34+5:30

Marathi Jokes: पतीनं घटस्फोटासाठी कोर्टात केला अर्ज

Husband applies for divorce from wife funny marathi jokes | Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारते म्हणून नवरा कोर्टात गेला अन्...

Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारते म्हणून नवरा कोर्टात गेला अन्...

Next

पती- जजसाहेब, मला घटस्फोट हवाय...
 

न्यायमूर्ती- का हवाय तुम्हाला घटस्फोट..?
 

पती- बायको मला भांडी फेकून मारते..
 

न्यायमूर्ती- आत्ताच मारू लागलीय की आधापासूनच मारतेय..?
 

पती- आधीपासूनच..
 

न्यायमूर्ती- मग इतक्या वर्षांनी घटस्फोट का हवाय..? आत्ताच का अर्ज केलात..?
 

पती- कारण आता तिचा निशाणा अचूक लागतोय..

Web Title: Husband applies for divorce from wife funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.