Marathi Jokes: बायकोला पडलं महागडं स्वप्न; नवऱ्यानं 'असं' केलं पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:10 PM2020-09-24T15:10:19+5:302020-09-24T15:11:44+5:30
बायकोची स्वप्नं पूर्ण करणं हे नवऱ्याचं कामच असतं..
सकाळी सकाळी झोपेतून उठताच पत्नी म्हणाली, अहो, ऐकलंत का..?
पती- बोल, काय झालं..?
पत्नी- मला स्वप्न पडलं होतं.. तुम्ही माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आला आहात..
पती- बरं... मग पुन्हा झोप.. आणि तो हार घाल..