Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोसाठी लाल नव्हे, तर पांढरं गुलाब घेऊन गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 04:04 PM2020-10-14T16:04:00+5:302020-10-14T16:05:52+5:30

बायकोनं प्रश्न विचारताच नवऱ्याचं भन्नाट उत्तर

husband gives white rose instead of red funny marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोसाठी लाल नव्हे, तर पांढरं गुलाब घेऊन गेला

Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोसाठी लाल नव्हे, तर पांढरं गुलाब घेऊन गेला

Next

लग्नाच्या पाच वर्ष झालेला एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो..

 

पत्नी- अहो, असं काय करताय..? पांढरं गुलाब का आणलंत..? लाल आणायचं ना..

 

पती- हे बघ... आता आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त शांततेची गरज आहे...
 

Web Title: husband gives white rose instead of red funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.