Marathi Jokes: ऐकू येत नसल्याची समस्या घेऊन नवरा डॉक्टरकडे गेला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 09:38 PM2020-09-30T21:38:34+5:302020-09-30T21:39:09+5:30

वेगळाच त्रास होत नसल्यानं नवरा डॉक्टरांकडे गेला होता..

husband wife and doctor jokes in marathi | Marathi Jokes: ऐकू येत नसल्याची समस्या घेऊन नवरा डॉक्टरकडे गेला; अन्...

Marathi Jokes: ऐकू येत नसल्याची समस्या घेऊन नवरा डॉक्टरकडे गेला; अन्...

googlenewsNext

पती- डॉक्टर, गेल्या काही दिवसांपासून मला वेगळाच त्रास होतोय..
 

डॉक्टर- काय होतंय तुम्हाला?
 

पती- जेव्हा जेव्हा पत्नी माझ्याशी बोलते, तेव्हा तेव्हा मला ऐकू येत नाही..
 

डॉक्टर- म्हणजे पत्नीनं बोललं काहीच तुम्हाला ऐकू येत नाही..
 

पती- हो ना.. काहीच ऐकूच येत नाही..
 

डॉक्टर- अरे वेड्या, हा त्रास नाहीए.. तुझ्यावर झालेली देवाची कृपा आहे.. आभार मान देवाचे..
 

Web Title: husband wife and doctor jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.