Marathi Jokes: 'तुमचा मित्र माझ्या सौंदर्याची प्रशंसा करतो' म्हणत बायको नवऱ्याकडे आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 07:25 AM2020-10-10T07:25:32+5:302020-10-10T07:25:52+5:30

बायकोचं कौतुक करणाऱ्या त्या मित्राचं नाव नवऱ्यानं अगदी क्षणात ओळखलं

husband wife and friend jokes in marathi | Marathi Jokes: 'तुमचा मित्र माझ्या सौंदर्याची प्रशंसा करतो' म्हणत बायको नवऱ्याकडे आली अन्...

Marathi Jokes: 'तुमचा मित्र माझ्या सौंदर्याची प्रशंसा करतो' म्हणत बायको नवऱ्याकडे आली अन्...

Next

पत्नी- अहो, ऐकता का..?
 

पती- हो बोल.. काय झालं...?
 

पत्नी- माझं वय ४८ झालंय.. तरीही तुमचा मित्र माझ्या सौंदर्याचं कौतुक करतो..
 

पती- नक्कीच उस्मान भाई असणार...
 

पत्नी- तुम्हाला कसं कळलं..?
 

पती- त्याचा भंगाराचा बिझनेस आहे ना...
 

Web Title: husband wife and friend jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.