Marathi Jokes: ...अन् सासरवाडीला निघालेल्या 'त्या' जावईबापूंनी एका वाक्यात कोर्ट केस जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 07:51 AM2020-10-06T07:51:02+5:302020-10-06T07:51:10+5:30
Marathi Jokes: सासरवाडीला जात असलेल्या एका जावईबापूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
Next
कोर्टात एका अपघात खटल्यावर सुनावणी सुरू होती.. एका व्यक्तीवर भरधाव वेगानं कार चालवल्याचा आरोप होता..
जज- काय पुरावा आहे की तुम्ही कार हळू चालवत होतात..?
आरोपी- जजसाहेब, मी माझ्या पत्नीला घेऊन येण्यासाठी सासरवाडीला जात होतो..
जज- सोडून द्या त्याला.. निष्पाप आहे तो बिचारा...