Marathi Jokes: माझं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत झालं असतं तर?; बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा षटकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 04:09 PM2020-10-22T16:09:10+5:302020-10-22T16:09:56+5:30
Marathi Jokes: बायकोच्या बोलंदाजींवर नवऱ्याची दमदार बॅटिंग
Next
पत्नी- अहो, ऐका ना...
पती- हो, बोल ना...
पत्नी- माझं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत झालं असतं तर..? कधी तुम्ही असा विचार केलाय..?
पती- नाही ग.. मी कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट विचार करत नाही..