Marathi Jokes: लग्न झालेल्या व्यक्तीचं आयुष्य म्हणजे काश्मीर; वाचा कसं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 12:26 PM2020-09-20T12:26:17+5:302020-09-20T12:37:27+5:30
आयुष्य फार सुंदर आहे राव; पण...
Next
लग्न झालेल्या व्यक्तीचं आयुष्य म्हणजे काश्मीरसारखं असतं...
दिसायला सुंदर तर दिसतं.. पण दहशत प्रचंड असते...