Marathi Jokes: बाल्कनीत नवरा शेजारच्या महिलेसाठी गात होता; तितक्यात बायको म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 04:13 PM2020-10-16T16:13:55+5:302020-10-16T16:15:45+5:30

Marathi Jokes: स्मार्ट बायकोचं लक्ष सगळीकडे असतं

husband wife and neighbor jokes in marathi | Marathi Jokes: बाल्कनीत नवरा शेजारच्या महिलेसाठी गात होता; तितक्यात बायको म्हणाली... 

Marathi Jokes: बाल्कनीत नवरा शेजारच्या महिलेसाठी गात होता; तितक्यात बायको म्हणाली... 

Next

नवरा बाल्कनीत उभा राहून गात होता.. 

पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में..
आज में आजाद हूं दुनिया के चमन में..

 

तितक्यात स्वयंपाकघरातून पत्नीचा आवाज आला...
घरातच उडा... शेजारची माहेरी गेली आहे..
 

Web Title: husband wife and neighbor jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.