Marathi Jokes: बायकोच्या शॉपिंगला नावं ठेवणं पडलं महागात; एका वाक्यात नवऱ्याची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 04:18 PM2020-10-18T16:18:31+5:302020-10-18T16:19:41+5:30
Marathi Jokes: बायकोचं उत्तर ऐकून नवरा गार
Next
पत्नी शॉपिंग करून बऱ्याच तासांनी घरी परतली. तिनं आणलेल्या बॅगांची संख्या पाहून पती वैतागला..
पती- हे काय आहे..? किती शॉपिंग करतेस..?
पत्नी- काय झालं..? फक्त आवश्यक वस्तू घेतल्या आहेत..
पती- हे काय घेतलंय..? तुझी पसंती किती वाईट आहे...
पत्नी- उगाच माझ्या पसंतीला नावं ठेवू नका.. तुम्हाला मीच पसंत केलंय..
पत्नीचं उत्तर ऐकून पतीची बोलती बंद...