Marathi Jokes: हॉटेलमध्ये बायकोसोबत भांडण, नवऱ्याचा थेट मॅनेजरला फोन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 12:51 PM2020-10-03T12:51:38+5:302020-10-03T12:51:59+5:30

फिरायला गेलेल्या नवरा बायकोचं हॉटेलमध्ये कडाक्याचं भांडण

husband wife argument funny marathi jokes | Marathi Jokes: हॉटेलमध्ये बायकोसोबत भांडण, नवऱ्याचा थेट मॅनेजरला फोन अन्...

Marathi Jokes: हॉटेलमध्ये बायकोसोबत भांडण, नवऱ्याचा थेट मॅनेजरला फोन अन्...

Next

फिरायला गेलेल्या पती-पत्नीचं हॉटेलमध्ये भांडण होतं. पती हॉटेल रुममधून हॉटेल मॅनेजरला फोन करतो.
 

पती- माझं माझ्या बायकोसोबत भांडण झालंय..
 

मॅनेजर- मग..?
 

पती- ती म्हणतेय, मी खिडकीतून उडी मारून जीव देईन.. तुम्ही ताबडतोब आमच्या रुममध्ये या..
 

मॅनेजर- हे बघा सर, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे.. त्यात मी काही करू शकत नाही..
 

पती- अरे मूर्खा, तिला खिडकीतून उडी मारायचीय आणि खिडकी उघडत नाहीए.. हा मेन्टेनन्सचा प्रॉब्लेम आहे..

 

Web Title: husband wife argument funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.