Marathi Jokes: 'तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीए' म्हणणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 03:57 PM2020-10-13T15:57:42+5:302020-10-13T15:58:09+5:30

बायकोच्या बाऊन्सरवर नवऱ्याचा थेट षटकार

husband wife argument over conversation funny marathi jokes | Marathi Jokes: 'तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीए' म्हणणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

Marathi Jokes: 'तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीए' म्हणणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

googlenewsNext

पत्नी- आधी तुम्ही माझ्याशी किती प्रेमानं वागायचात.. छान छान बोलायचात.. आता तुमचं प्रेमच नाहीए माझ्यावर..

 

पती- म्हणजे? नेमकं झालंय तरी काय?

 

पत्नी- आठवा ना जरा.. लग्न झाल्यावर तुम्ही किती प्रेमानं हाक मारायचात मला.. माझी बर्फी, माझी रसमलाई, माझी रबडी... आणि आता..?

 

पती- अग वेडे, दुधाची मिठाई किती दिवस फ्रेश राहणार..?
 

Web Title: husband wife argument over conversation funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.