Marathi Jokes: जेवणाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्यावर बायकोचा अचूक वार; पतीदेव फटक्यात गार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 08:02 AM2020-10-09T08:02:28+5:302020-10-09T08:09:15+5:30
बायकोशी पंगा नाही घ्यायचा...
Next
पती- तुला कितीदा सांगितलंय स्वयंपाक करताना मोबाईल वापरू नको. तुझं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये.. काय स्वयंपाक केलाय..? भाजी पाण्यासारखी लागतेय.. अजिबात चव नाही..
पत्नी- उगाच काहीही बोलू नका.. तुम्हाला कितीदा सांगितलंय जेवताना मोबाईल वापरू नका.. पोळी भाजीऐवजी पाण्यात बुडवून खाताय..