Marathi Jokes: बायको सकाळी उठताच मेकअप करू लागली; नवऱ्याच्या प्रश्नाला भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 03:21 PM2020-10-27T15:21:56+5:302020-10-27T15:22:12+5:30
Marathi Jokes: सकाळी उठल्या उठल्या बायकोचा मेकअप सुरू
Next
बायको सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर बसून मेकअप करायला बसली.. ते पाहून नवऱ्याला काय चाललंय ते कळेना...
पती- तुला वेड लागलंय का..? सकाळी सकाळी मेकअप का करते आहेस..?
पत्नी- गप्प राहा हो तुम्ही जरा... मी मोबाईलला फेस लॉक लावलंय आणि आता फोन मला ओळखत नाहीए...