Marathi Jokes: बायकोला मदत करण्यास नकार दिला; नवरा थेट आयसीयूत पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 10:02 PM2020-09-29T22:02:54+5:302020-09-29T22:03:21+5:30
बायकोला मदत केली नाही, तर काय होतं...?
Next
पत्नी- अहो, जरा ऐकता का...?
पती- आता काय आहे तुझं..?
पत्नी- वर ठेवलेली बॅग काढून द्या ना.. माझा हात पोहोचत नाहीए..
पती- अच्छा.. हात पोहोचत नाहीए.. जीभ वापरून बघ ना.. ती नक्की पोहोचेल..
बॅग अजून वरच आहे... पण पती सध्या आयसीयूत आहे..