Marathi Jokes: राक्षसाशी तुलना करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 07:44 AM2020-08-26T07:44:58+5:302020-08-26T07:46:06+5:30

नवरा रॉक्स.. बायको शॉक्स...

husband wife funny joke in marathi | Marathi Jokes: राक्षसाशी तुलना करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त प्रत्युत्तर

Marathi Jokes: राक्षसाशी तुलना करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त प्रत्युत्तर

googlenewsNext

पत्नी- तुमच्यापेक्षा राक्षस बरा.. तुमच्याऐवजी माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत झालं तरीही मी सुखी झाले असते..

पती- काहीही काय वेडे.. रक्ताच्या नात्यात लग्न नाही होत..
 

Web Title: husband wife funny joke in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.