Marathi Jokes: ...म्हणून बायकोनं नवऱ्यासाठी स्वयंपाक केला नाही; कारण ऐकून तुम्हीही हसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:57 PM2020-10-19T15:57:26+5:302020-10-19T15:57:42+5:30
Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला सांगितलं भन्नाट कारण
Next
पत्नी- अहो, आज मी स्वयंपाक केलेला नाही...
पती- का..? मग आता मी उपाशी राहू का..?
पत्नी- मी आज पडले...
पती- अरे बापरे.. कुठे पडलीस..? मुका मार वगैरे लागला का..?
पत्नी- सोफ्याजवळ असताना उशीवर पडले आणि डोळा लागला..