Marathi Joke: बायको फक्त २-३ दिवसांचीच पाहुणी असल्याचं कळताच नवरा म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:08 AM2020-08-19T08:08:56+5:302020-08-19T08:09:10+5:30
पत्नीला वाचवू शकत नसल्यानं डॉक्टरांनी पतीची माफी मागितली...
Next
डॉक्टर: तुमची पत्नी आता फक्त दोन-तीन दिवसांची पाहुणी आहे... मला माफ करा.. मी तिला वाचवू शकत नाही..
पती- माफी कशासाठी मागताय डॉक्टर? हे २-३ दिवसही मी कसेबसे सहन करेन.. 😜😃