Marathi Jokes: नवरा, बायकोत तुझं-माझंवरून वाद झाला अन् 'आपला' म्हणताच आणखी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 07:24 AM2020-08-23T07:24:59+5:302020-08-23T07:26:55+5:30
Marathi Jokes: तुझं-माझं करणाऱ्या बायकोला नवऱ्यानं सुनावलं; 'आपला' म्हणत बायकोनं प्रत्युत्तर दिलं
पती- तू प्रत्येक वेळी माझं- माझं करत असतेस.. त्याऐवजी आपलं, आपला असं म्हणायला हवं..
पतीची बोलणी सुरू असताना पत्नी कपाटात शोधाशोध करत होती..
पती- कपाटात काय शोधतेस?
पत्नी- आपला पेटिकोट... 😂😂😂😂😂😂😂😂