Marathi Jokes: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 04:59 PM2020-10-30T16:59:41+5:302020-10-30T16:59:59+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरामुळे बायको निरुत्तर

husband wife love funny jokes in marathi | Marathi Jokes: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

googlenewsNext

बायको (लाडात येऊन)- अहो, ऐका ना...
 

नवरा- बोल ना.. काय झालं..?
 

बायको- तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..
 

नवरा- खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर..
 

बायको- असं नाही सांगायचं.. नीट सांगा ना किती प्रेम आहे..
 

नवरा- खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच जास्त प्रेम आहे.. 
 

बायको- म्हणजे नेमकं किती..?
 

नवरा- म्हणजे इतकं की वाटतं तुझ्यासारखी आणखी एखादी घरी आणू..

Web Title: husband wife love funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.