Marathi Jokes: भाजी घेताना बायकोला घाई नसते फार; कारण ऐकून नवरा गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 07:54 AM2020-10-05T07:54:03+5:302020-10-05T07:55:48+5:30

बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्यासह भाजीवालादेखील गप्प

husband wife market jokes in marathi | Marathi Jokes: भाजी घेताना बायकोला घाई नसते फार; कारण ऐकून नवरा गार

Marathi Jokes: भाजी घेताना बायकोला घाई नसते फार; कारण ऐकून नवरा गार

Next

पत्नी- वांगी कशी दिली?

भाजीवाला- ४० रुपये किलो..

पत्नी- बरं.. आणि भेंडी-टोमॅटो कसे दिले..?

पती- लवकर घे ना.. मला ऑफिसला जायचंय..

पत्नी- तुम्ही शांत राहा हो जरा.. घाई केली म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला.. आता मला भाजी घेताना तरी घाई नाही करायची..
 

Web Title: husband wife market jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.