Marathi Jokes: मुली लग्न झाल्यावर चिडचिड्या का होतात?; नवऱ्याच्या प्रश्नाला साक्षात देवाकडून उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 04:18 PM2020-10-26T16:18:20+5:302020-10-26T16:18:42+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या प्रश्नाला देवाकडून उत्तर
Next
एकदा एका नवऱ्यानं देवाला विचारलं...
नवरा- सगळ्या मुली छान असतात.. पण मग सगळ्या बायका चिडचिड्या, रागीट होतात.. असं का..?
देव- मुलींची निर्मिती मी करतो.. पण त्यांना बायका तुम्ही करता... त्यामुळे हा माझा नव्हे, तुमचा प्रॉब्लेम आहे..