Marathi Jokes: ...तरीही मी तुझ्याशी लग्न केलं; नवऱ्याचा बायकोला सॉल्लिड चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 04:39 PM2020-10-29T16:39:02+5:302020-10-29T16:39:26+5:30
Marathi Jokes: स्वत:चा साधेपणा सांगणाऱ्या बायकोला नवऱ्याचं प्रत्युत्तर
Next
पत्नी- मी किती साधी होते.. तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला..
पती- म्हणजे..? फोटोही पाहिला नव्हतास..?
पत्नी- नाही ना... फोटोही पाहिला नव्हता.. आई बाबांनी सांगितलं अन् लग्नाला तयार झाले...
पती- अग हे तर काहीच नाही.. मी तुझ्यापेक्षाही साधा होतो.. तुझा फोटो पाहिला असतानाही नकार दिला नाही...