Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' महिलेनं लग्नानंतर उपवास धरणंच सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 09:17 PM2020-11-06T21:17:16+5:302020-11-06T21:17:31+5:30

Marathi Jokes: लग्नानंतर महिलेनं सगळेच उपासतापास सोडले

husband wife marriage funny jokes in marathi | Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' महिलेनं लग्नानंतर उपवास धरणंच सोडलं

Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' महिलेनं लग्नानंतर उपवास धरणंच सोडलं

googlenewsNext

पती- लग्नाआधी तू खूप उपवास करायचीस ना..? मग आता काय झालं..?
 

पत्नी- खूप नाही.. फक्त १६ सोमवार केले.. 
 

पती- मग आता काय झालं..?
 

पत्नी- मग काय.. तुमच्यासोबत लग्न झालं आणि माझा उपवासावरचा विश्वासच उडाला...
 

Web Title: husband wife marriage funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.