आरामाची गरज असलेल्या नवऱ्याला डॉक्टरांनी सांगितला भन्नाट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 07:31 AM2020-08-25T07:31:10+5:302020-08-25T07:32:25+5:30

त्रस्त झालेल्या, थकल्या भागलेल्या नवऱ्याला डॉक्टरांचा भन्नाट सल्ला

marathi husband wife doctor funny jokes | आरामाची गरज असलेल्या नवऱ्याला डॉक्टरांनी सांगितला भन्नाट उपाय

आरामाची गरज असलेल्या नवऱ्याला डॉक्टरांनी सांगितला भन्नाट उपाय

Next

एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला. तो बराच दमलेला दिसत होता. डॉक्टरांनी त्याला तपासलं..

डॉक्टर- तुम्हाला आरामाची अतिशय गरज आहे. झोपेच्या गोळ्या देतोय.. तुमच्या पत्नीला द्या.. म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल..

Web Title: marathi husband wife doctor funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.