Marathi Joke : 'अरे एक काम होतं...' म्हणणाऱ्या मित्राला मिळालं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:29 PM2024-06-18T16:29:37+5:302024-06-18T16:30:12+5:30
हसा पोट धरुन...
दोन मित्र फोनवर बोलत असतात...
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला – अरे एक काम होते.
दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.