मराठी जोक : विवाहित जोडप्याचं झालं भांडण, नवरा रागात बाजारात गेला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 04:59 PM2023-09-13T16:59:37+5:302023-09-13T16:59:50+5:30
हसा पोट धरुन...
एका विवाहित जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं..
नवरा रागारागात बाजारात गेला.. तिथून त्यानं एक रॉकेट आणलं...
नवरा- हे घे जाडे, रॉकेट आणलंय तुझ्यासाठी...
बायको- हा काय प्रकार आहे..?
नवरा- तुला फार अपेक्षा आहेत ना माझ्याकडून..? चंद्र-तारे हवे आहेत ना..?
हे रॉकेट घे.. त्याच्यावर बसून उडून जा..