मराठी जोक : लग्न झालेल्या तरुणीचा काकूंना सॉलिड टोला....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:53 PM2024-03-02T15:53:03+5:302024-03-02T15:53:12+5:30
हसा पोट धरुन...
काकू- मुली, तुझं लग्न झालंय का..?
तरुणी- हो झालंय ना...
काकू- काय करतात तुझे मिस्टर..?
तरुणी- पश्चाताप..!!!
तरुणी जोमात, काकू कोमात...