मराठी जोक : महिलेला अकाऊंट हॅक झाल्याचा फोन आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:48 PM2023-10-10T17:48:30+5:302023-10-10T17:48:39+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke A woman gets a call that her account has been hacked banker woman comedy conversation | मराठी जोक : महिलेला अकाऊंट हॅक झाल्याचा फोन आला आणि मग...

मराठी जोक : महिलेला अकाऊंट हॅक झाल्याचा फोन आला आणि मग...

एका महिलेला बँकेतून फोन आला…

बँकर - नमस्कार मॅडम,

तुमचं अकाउंट हॅक झालंय.

महिला - काय म्हणता.... 

फेसबुक अकाउंट का?

बँकर - नाही हो, बँकेचं अकाउंट

महिला - नशीब ! तुम्ही तर मला घाबरवून टाकलं होतं…

Web Title: Marathi Joke A woman gets a call that her account has been hacked banker woman comedy conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद