Marathi joke : रेल्वेच्या चौकशी खिडकीत जाऊन महिलेनं विचारला भन्नाट प्रश्न....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:58 PM2024-05-01T16:58:35+5:302024-05-01T16:59:02+5:30
हसा पोट धरुन...
एक महिला रेल्वेच्या चौकशी खिडकीकडे गेली...
कर्मचारी- दाट धुक्यामुळे सर्व गाड्या उशिरानं धावत आहेत...
महिला- ते मरू द्या हो..!
तुम्ही सांगा, या ड्रेसमध्ये मी जाड दिसत नाहीए ना...?