Marathi Joke : पाणी मागितल्यावर बायकोनं विचारला प्रश्न, नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:37 PM2024-05-17T15:37:00+5:302024-05-17T15:37:16+5:30
हसा पोट धरुन...
नवरा ऑफिसमधून थकून घरी येतो…
नवरा :- अगं पाणी आण गं प्यायला जरा...
बायको :- तहान लागली आहे का?
नवरा :- संतापून नाही गळा वगैरे लिक होतोय का
चेक करायचा आहे