Marathi Joke : भांडणानंतर बायको नवऱ्याला म्हणाली, तुमचं तोंड तर अजूनही ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 04:37 PM2024-06-10T16:37:36+5:302024-06-10T16:37:52+5:30
हसा पोट धरुन...
बायको - हे शर्ट तुमच्यावर किती छान दिसतंय…
नवरा - किती गोड बोलायचंय तितकं बोल, पण तुला नवीन साडी मिळणार नाही…
बायको - फक्त शर्टच झान दिसतंय, पण तोंड मात्र तसंच आहे उंदरासारखं…