मराठी जोक : त्याचं प्रेमपत्र वाचून ती रडू लागली आणि म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 03:39 PM2024-03-01T15:39:19+5:302024-03-01T15:39:30+5:30
हसा पोट धरुन...
ती माझं प्रेमपत्र वाचून अक्षरश: रडू लागली...
आणि...
माझ्या जवळ येऊन म्हणाली...
अक्षर सुधार बावळट...
किती घाणेरडं अक्षर आहे तुझं...